Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न ; ४६ उमेदवारांची अंतिम निवड

najarkaid live by najarkaid live
January 17, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगांव : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून “पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन पदवी प्रदान सभागृह, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी,  जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड हे उपस्थित होते.

या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता तसेब उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक, जळगाव, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स किरण मशीन टूल्स डाटा मेटिक ग्लोबल सर्विसेस इत्यादी ३५ आस्थापनांनी २१०० पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती, मेळाव्याला ऑनलाईन नोंदणी केलेले १९४४ केलेली होती व ऑफलाईन नोंदणी केलेले ७४१ उमेदवार उपस्थित होते त्यापैकी एकुण १२७४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण ३९५ उमेदवारांची प्राथमिक निवड तसेच ४६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री संदीप गायकवाड सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यानी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. मेळाव्यामध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय रिसताताई वाघ यांनी केले. याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी यानी मेळाव्याच्या आयोजनामागील विद्यापीठाची भूमिका तसेच अशाच प्रकारचे मेळावे धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले व उमेदवारांना शुभेच्छा दिल्याड सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यानी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. मेळाव्यामध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय रिसताताई वाघ यांनी केले. याप्रसंगी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री माहेश्वरी यानी मेळाव्याच्या आयोजनामागील विद्यापीठाची भूमिका तसेच अशाच प्रकारचे मेळावे धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us