जळगाव : कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अंतर्गत भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार हे 17 जानेवारी व 18 जानेवारी या दोन दिवसीय जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जळगाव दौरा पुढिल प्रमाणे,
शुक्रवार 17 जानेवारी 16.50 वाजता दिल्ली येथुन विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे प्रस्थान, 18.40 वाजता छत्रपती संभाजीनगर प्रस्थान. 19.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने जळगावकडे रवाना. 22.00 वाजता जळगाव येथे आगमन.
18 जानेवारी 2025 रोजी जळगाव, महाराष्ट्र येथे ‘मसाले आणि सुगंधी वनस्पतींमधील मूल्य साखळी व्यवस्थापन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.
18 जानेवारी शनिवार रोजी 14.30 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगर येथे रवाना. 17.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे आगमन. 19.10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने दिल्लीला रवाना..