जळगांव – श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिन निमित्त संजीवन दिन राज्यस्तरीय आंतर जिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा क्रीडा संकुलावर होत आहे.
मंगळवारी झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात अत्यंत चुरशीचे सामने होऊन त्यात उपांत्य फेरीमध्ये मुंबई ,ठाणे, कोल्हापूर व पुणे यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे.
बुधवारी उपांत्य फेरीचे सामने
पहिला सामना
मुंबई विरुद्ध ठाणे दुपारी १.३० दुसरा सामना
कोल्हापूर विरुद्ध पुणे ३.००
उपउपांत्य फेरीच्या सामन्याचे निकाल
१)ठाणे विजयी विरुद्ध पालघर पेनल्टी ४-२
२) पुणे विजयी विरुद्ध सातारा ९-०
३) कोल्हापूर विजयी विरुद्ध यवतमाळ २-०
४) मुंबई विजयी विरुद्ध नाशिक ५-०
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
आर्या दास (पालघर)
साई निंबाळकर (सातारा)
गौरी जयस्वाल (यवतमाळ)
श्रावणी अंबुरे (नाशिक)
उत्तेजनार्थ
गोलकीपर किरण आराळे (यवतमाळ)
या मान्यवरांचे हस्ते दिले पारितोषिके
माजी संतोष ट्रॉफी खेळाडू डॉक्टर उत्तम तांबे ठाणे, राष्ट्रीय खेळाडू पोलीस दल जागृती काळे, राष्ट्रवादी महानगर कार्याध्यक्ष नदीम मलिक, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य श्रीमती रश्मी लाहोटी, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय काजल भाकरे, आयडीसी पोलीस खेळाडू तथा दामिनी पथक कीर्ती भिसे व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली.
प्रेमाचे प्रतीक देऊन पंचांचा गौरव
या स्पर्धेत पांचाची कामगिरी करणाऱ्यांना जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते प्रेमाचे प्रतीक म्हणून स्मृतीचिन्ह देण्यात आले.
मुंबई इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे मॅच कमिशनर श्री राजेंद्र सावंत, पंच मुंबई च्या जिग्नेशा दवणे, अनुष्का पंडित व खुषी सोळंकी, ठाण्याची कोमल कांबळे, अहमदनगरची प्रियांका आवारे व सोनिया दोसाने, वर्धा ची साक्षी बावणे, अनुष्का उईके, शुभम बिरे व तुषार ठोंबरे ,अकोल्याचे मोईन खान व शाहिद खान, डॉक्टर उल्हास पाटील कॉलेजच्या फीजिओ ओजस्वी जनबंधू , तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी भूषण पंगेरकर, गुरुप्रसाद राणे, सागर सोनवणे,
फोटो
१) उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देताना मान्यवर
२)पंचांचा सत्काराचा समूह फोटो
३)स्पर्धेचे काही क्षणचित्र
पद्मश्री डॉ भवरलाल जैन संजीवन दिना निमित्त महिला फुटबॉल स्पर्धा
मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे उपांत्य फेरीत दाखल
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिन निमित्त संजीवन दिन राज्यस्तरीय आंतर जिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा क्रीडा संकुलावर होत आहे.