पाचोरा,(प्रतिनिधी)- येथे महाराष्ट्र होमगार्डचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी पाचोरा होमगार्ड पथकाद्वारे पुरुष व महिला होमगार्ड यांना तालुका समादेशक अधिकारी चंद्रकात महाजन यांनी होमगार्ड चे कर्तव्य व जबाबदारी तसेच संघटनेचे निष्काम सेवेबाबत मार्गदर्शन केले.
तसेच पाचोरा शहरातून पद्मचालन करून नंतर बाईक रेली कडून शहरातील नागरिकांना होमगार्ड संघटनेचे महत्व सगण्यात आले. तसेच पाचोरा शहरापासून ३ किमी अंतरावर असलेले काकनबर्डी येथे खंडेरावाचे मंदिर असून तेथे दि.०७/१२/२०२४ रोजी मोठी यात्रा असून तेथे जाऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पलटणनायक रविंद पाटील, पलटणनायक लक्ष्मण पाटील, जितेंद्र कासार, मनोज पाटील रोहिदास पाटील महिला अधिकारी मोनाली देवरे तसेच पुरुष व महिला होमगार्ड परिश्रम घेतले यांनी त्यानंतर मा तालुका समादेशक अधिकारी चंद्रकात महाजन यांनी स्वखर्चानी सर्व होमगार्ड यांना चहा पाजून होमगार्ड वर्धापन दिनाचा निरोप समारंभ करण्यात आला.
पाचोऱ्यात महाराष्ट्र होमगार्डचा ७८ वा वर्धापन दिन साजरा