हेट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार
पाचोरा भडगाव मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, कुंदन बेलदार उपस्थित होते
महाराष्ट्रात पहिले आमदार किशोर आप्पा पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशानुसार ,राज्य महासचिव विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, अबरार मिर्झा,भुवनेश दुसाने, राकेश सुतार, नागराज पाटील, गणेश रावळ, यांनी निवडणुकीत उत्तम कामगिरी केली
पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील नाते: हा कार्यक्रम पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचे काम करतो.
लोकशाहीचा सन्मान: लोकशाहीत जनतेच्या प्रतिनिधींचा सन्मान करणे ही एक सकारात्मक पद्धत आहे.