रावेर,(प्रतिनिधी)- रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्याने यावल तालुक्यातील येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून अट्रावल गावाजवळ पूल बांधकाम करणे अट्रावल ते माणकेश्वर रस्ता डांबरीकरणं करणे ग्रामपंचायत बांधकाम करणे गावांअंतर्गत काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली यावेळी सोबत माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील श्री हेमंतकुमार चौधरी श्री अमोल भिरुळ संदीप भैय्या सोनवणे चिखली
पुंडलिक महाराज बबलू महाजन केशव पाटील सुरेश पाटील चंद्रकला ताई इंगळे अनिल पाटील सांगवी खुर्द विकास पाटील प्रविण सोनवणे दत्तू पाटील गणेश कोळी मयूर कोळी मुकेश येवले कबीर भाई
अभिमान कोळीमुकेश मधुकर कोळी तुळशीराम शंकपाळ आत्माराम धनसिंग कोळी सुधाकर हरी कोळी बाळू गंभीर कोळी मधुकर तुकाराम कोळी देविदास उखर्डो संकपाळ संदीप आत्माराम अमर कोळी विलीन बाळू कोळी समाधान संजय वाघ यश शंकपाळ संकपाळ चेतन शंकपाळ श्रीराम शंकर शंकपाळ चेतन संकपाळ प्रमोद शंकपाळ उमेश शंकपाळ श्रावण कायसिंग सपकाळे अरुण भाऊलाल सपकाळे आनंदा धोंडू भोई आत्माराम रामचंद्र सपकाळे विठ्ठल हरी सपकाळे अनिल जनार्दन सपकाळे रघुनाथ रामू सपकाळे पंढरी भावलाल सपकाळे जनार्दन किसन सपकाळे विष्णू मोतीराम सपकाळे गोकुळ चिंतामण सपकाळे ,रोहिदास पंढरीनाथ कोळी नितीन अरुण सपकाळे अजय राजू सपकाळे समाधान विष्णू सपकाळ नितेश भगवान सपकाळे प्रदीप लालचंद सपकाळे जानू गुलाब भाई,दिलीप पुना सपकाळे शामराव प्रकाश सपकाळे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…