विवरे ता . रावेर – सध्या वातावरणत दररोज काही न काही निर्सगच्या कृपाने एक . दोन दिवस उन्हाचा चटका तसेच बाकी दिवस ढगार वातावरण अवकाळी पाऊस अशा प्रकारे वातावरणात बद्दल होत असताना याचा परिणाम काही ना सोचावा लागत आहे .
अशा वातावरणामुळे बरेशचे लोकाना ताप . खोकला .टाईफाईड सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे . दिवसांदिवस काही न काही निर्सगाच्या यालाहरीपणामुळे वातावरण बिग डत आहे . यातलाहान मुलांना त्रास देखील सोसावा लागत आहे . काही रुग्ण उपचारासाठी रावेर येथील खाजगी तसेच ग्रामिण रूग्णल्यात जात आहे .