लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
दि.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यार्थिनी सोनाली रमेश कोळी हिची तालुकास्तरीय झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती प्रथम क्रमांकाने आली तिची जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय संजयदादा भास्करराव गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके सचिव सागरमलजी जैन सहसचिव यु. यु. पाटील सर सर्व संचालक मंडळ सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी, अशोक क्षिरसागर,आबा चौधरी,ईश्वर देशमुख,देविदास जाधव,अर्जुन पाटील,सुरेश चौधरी,सुरेश मोरे,राहुल कटारिया,नाना चौधरी,नथ्थु गिते,भगवान शिंदे,दिपक चौधरी (पहिलवान) कामा पहिलवान योगेश कोळी,सुरेश कोळी,पत्रकार ईश्वर खरे,दिनेश चौधरी,गजानन क्षिरसागर,अतुल माळी,चंंदु खरे,कृष्णराव शेळके,दिलीप परदेशी, लोहारा विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील उपाध्यक्ष अ. अ. पटेल सर स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु. डी. शेळके मॅडम उपमुख्याद्यापक एस. व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर या सर्वांनी तिच्या निवडीबद्दल मोनाली कोळी चे हार्दिक अभिनंदन केलेले आहे तिला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक ए डी गायकवाड सर एस एस गुजर सर के के बारी सर या सर्वांचे सुध्दा संस्थेचे चेअरमन सर्व संचालक तसेच स्थानिक सल्लागार समिती या सर्वांनी तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक ए डी गायकवाड सर एस एस गुजर सर के के बारी सर या सर्वांचे सुध्दा संस्थेचे चेअरमन सर्व संचालक तसेच स्थानिक सल्लागार समिती या सर्वांनी तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केलेले आहे