पाचोरा (प्रतिनिधी)- येथील आ किशोर पाटील यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवत छत्रपती उदयनराजे भोसले कट्टर समर्थक ग्रुपचे सचिन संतोष पाटील ,विरू कंखरे,शुभम महाजन,शाम पाटील,प्रेमराज पाटील,राजू काळे,मयुर वाघ, निलेश पाटील, राकेश भावसार,सागर पाटील,बापु काळे यांच्या सह अनेक युवकांनी आ किशोर पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी मा नगराध्यक्ष संजय गोहिल, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, युवा सेना तालुका सरचिटणीस रितेश पाटील,प्रविण ब्राम्हणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण
येत्या २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर
आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस
खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल
मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना