जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आल्याची घटना आज दिनांक १६ रोजी सकाळी समोर आली आहे. चेतन हजारे (वय २९) असं वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.दरम्यान या घटनेनंतर जवान चेतन हजारे यांच्या कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पाचोरा शहरातील देशमुख वाडी भागातील २९ वर्षीय चेतन हजारे हा विवाहित तरुण मिझोराम येथील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स येथे कार्यरत होता. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दि. १५ जून रोजी रात्री १० वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे १० वर्ष त्याने देशसेवा बजावली.
त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. दिनांक १७ जून रोजी सकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील राहते घरी आणले जाणार आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस
खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल
मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना