जळगाव, (प्रतिनिधी)- सोन्याला केवळ त्याच्या शोभेच्या मूल्यासाठीच प्राधान्य दिले जात नाही तर गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणूनही पाहिले जाते. तथापि, देशांतर्गत, तसेच, आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून किंमतींमध्ये नियमितपणे चढ-उतार होत राहतात. महाराष्ट्रमध्ये आज सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ₹ ७२४०० प्रति १० ग्रॅम आणि चांदी प्रति किलो ₹ ८९२०० आहे.
चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून आज त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यात शुक्रवार, १४ जून रोजी ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ८८ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मात्र चांदीत ७०० रुपयांची वाढ होऊन ती ८९ हजार २०० रुपयांवर पोहचली. तीन दिवस स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात आज ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहेत.
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं