मुंबई – प्रत्येकाच्या घरी लवकरच ‘स्मार्ट मिटर’ बसणार म्हणून बातम्या ऐकायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता दरम्यान जनभावना लक्षात घेता ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे जाहीर केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली आहे.त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.
पुढील आठवड्यात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती त्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना