दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, वेगवेगळी शक्कल लावून महिलांना, मुलींना ब्लॅकमेल करून बलात्कार करण्याच्या घटना दिवसांगणित वाढतांना दिसतं आहेत अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रेणी परिसरात घडली आहे, लग्न समारंभासाठी घरी आलेल्या एका व्यक्तीने नात्यातीलचं तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर अनेकवेळा तीच्या मर्जी विरुद्ध अत्याचार केला, सदर घटना उघडकीस आल्याने मुलीच्या आई वडिलांच्या पायाखालची वाळूचं सरकली असून आईवडील व नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.पीडित मुलीच्या वडिलांनी रेणी पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात देखील अंघोळ करतांना महिलेचा व्हिडीओ काढला
39 वर्षीय महिलेचा अंघोळ करताना चोरुन मोबाइलवर व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरुमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडीओ काढला.याबाबत 39 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वजित शंकर पाटील (वय-24 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(क)(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार गुरुवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरुमध्ये आंघोळ करत होत्या. त्यावेळी आरोपी याने बाथरुमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. महिलेने लगेच येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२२ रोजी पीडिताच्या घरी लग्नाचा समारंभ होता. त्यावेळी घरी अनेक नातेवाईक व पाहुणे मंडळी आली होती यावेळी हा आरोपी देखील पाहुणा म्हणून घरी आला होता दरम्यान या नात्यातील व्यक्तीने तिचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ९ एप्रिल २०२४ रोजी पीडिता कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली असता आरोपीने तिचे अपहरण केले.
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
आरोपीने पीडिताला कारमध्येच कोल्ड ड्रिंक पाजले. त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिला गाझियाबादहून दिल्लीला नेले. त्याच रात्री आरोपी तिला जयपूरला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर आरोपीने पीडिताला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.२५ एप्रिल २०२४ रोजी आरोपी पीडिताला खोलीत कोंडून निघून गेला. त्यावेळी आरोपी त्याचा फोन खोलीतच विसरून गेला. पीडिताने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.दरम्यान सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करित आहेत.