जळगाव,(प्रतिनिधी)- आज आणि उद्या राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी वर्तला आहे. पंजाबराव डख यांनी सांगिल्याप्रमाणे, आज आणि उद्या राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, खानदेश विभागातील धुळे, जळगाव मराठवाडा विभागातील परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड हिंगोली या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात 22 जून पर्यंत चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.
दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस 15 जून ते 17 जून याकाळात काही भागांमध्ये बंद असणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची शक्यता नसल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
#mausam #love #nature #weather #barish #photography #instagram #rain #baarish #bollywood #shayari #naturephotography #rainyday #instagood #aditisharma #gangaa #ikkomikke #silsilabadalterishtonka #aditidevsharma #maunal #parahuna #angrej #silsila #india #follow #actress #likeforlikes #aditi #aditidevians #sagaa