Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जळगावात अभिवादन

najarkaid live by najarkaid live
June 9, 2024
in Uncategorized
0
हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जळगावात अभिवादन
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  राष्ट्र गौरव , हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे 484 व्या जयंती निमित्त आज दिनांक ९ रोजी जळगाव येथील महाराणा प्रताप सिंह यांचे स्मारक जवळ प्रतिमा पूजन व माल्याअर्पण करत अभिवादन करण्यात आले प्रसंगी महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती चे संस्थापक अध्यक्ष डॉ.जी,एन.पाटील ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा प्रमुख उदयसिंह दादा पाटील,स्मारक समिती सदस्य ,विनोद शिंदे,नंदन सिंह पाटील ,जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे ,महानगरपालिका आयुक्त, राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ,खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील ,खान्देश कार्याध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे , जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष बी.एच. खंडालकर ,खान्देश प्रावक्ता प्रा.डॉ.कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत ,क्षत्रिय महासभा प्रदेश युवक अध्यक्ष संग्राम सिंह सुर्यवंशी ,सामाजिक कार्यकर्ता रोशन सिंह राजपूत , ॲड,योगेश राजपूत , संचालाल बोराडे , आशिष हाडा आशिष राजपूत ,विकास राजपूत ,अभिजित राजपूत ,ईश्वर जाधव ,वैभव मोरे व राणा राजपूत समाजातील महिला पुरुष युवक व बालगोपाल मंडली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूजी यांचा सत्कार प्रवीण सिंह पाटील यांनी केला तर आमदार राजू मामा भोळे यांचा सत्कार संग्राम सिंह सुर्यवंशी यांनी केला,उदय सिंह दादा यांचा सत्कार विठ्ठल सिंह मोरे यांनी केला असता प्रसंगी अपराजित योद्धा महाराणा प्रतापसिंह यांचे जीवन चरित्रावर इतिहास उजळणी प्रा, राजेंद्र सिंह राजपूत व आमदार राजू मामा भोळे यांनी केली तर जी,एन,बापूजी यांनी स्मारक उभारताना किती अडचणी आल्या याचा लेखा जोझा मांडला सूत्र संचालन व आभार विलास सिंह पाटील मुक्ताईनगर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव टीम मेहनत घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Big news ; आज मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ; राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही मंत्री नाही

Next Post

मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ७२ मंत्री ; संपूर्ण यादी पहा

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ७२ मंत्री ; संपूर्ण यादी पहा

मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ७२ मंत्री ; संपूर्ण यादी पहा

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us