Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीचं अव्वल! अश्विनी दादाराव मेढे ८४ टक्के मिळवून जनाई महाविद्यालयात प्रथम

najarkaid by najarkaid
May 27, 2024
in Uncategorized
0
मुलीचं अव्वल! अश्विनी दादाराव मेढे ८४ टक्के मिळवून जनाई महाविद्यालयात प्रथम
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra Board of Education) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा जाहीर झालेल्या निकालात राज्यात मुलीचं अव्वल असल्याचं दिसून आलं दरम्यान जामनेर तालुक्यातील वाघारी येथील जनाई विद्यालयात देखील मुलीनेच बाजी मारली आहे, विद्यालयातून अश्विनी दादाराव मेढे – 84.40% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अश्विनी ही मोयखेडा दिगर येथून ७ किमी अंतर असलेल्या वाघारी येथील जनाई विद्यालयात दररोज अपडाऊन करून शिक्षण घेत होती, तीने मिळवलेल्या यशा बद्दल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

जनाई विद्यालयाचा 95.55% निकाल 
एसएससी परीक्षा मार्च 2024 चा विद्यालयाचा निकाल 95.55% लागला असून विदयालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे.प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

पहिल्या पाच मध्ये ४ मुली तर 1 मुलगा 

१) प्रथम क्रमांक – अश्विनी दादाराव मेढे – 84.40%

२) द्वितीय क्रमांक – कांचन ईश्वर बाम्हांदे – 83.40%

३) तृतीय क्रमांक – रितू प्रभाकर इंगळे – 81.40%

४) चतुर्थ क्रमांक – ममता अशोक शिंदे – 81.00%

५) पाचवा क्रमांक – कल्पेश ईश्वर राऊत – 80.60%

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी कु. धनश्री ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us