रावेर(प्रतिनिधी)- वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगारास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
सविस्तर असे की,पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 08/03/2024 रोजी बाजार पेट्रोलिंग दरम्यान रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 78/2024 भादवि कलम 379 प्रमाणे सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मो.सा MH 19 ED 5275 हिचा शोध घेत असतांना आम्हास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नामे सायला मानसिंग बारेला वय 18 वर्ष रा.खा-या काकोडा ता झिरण्या जि खरगोन मध्य प्रदेश , ह.मु. गिटटी खदान उटखेडा रोड ता रावेर.
हा एक हिरो सप्लेंडर कंपनीची काळया रंगाची मो.सा MH 19 ED 5275 हि मो.सा चोरून आणलेली आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यास थांबुन चौकशी केली असता. त्याने त्याच्या ताब्यातील मोसा चे कागद पत्रे सादर न करता त्याबाबत उडवा उडवीचे उत्तर दिल्याने सदर इसम याची चौकशी करता त्याने त्याच्या ताब्यातील हिरो सप्लेंडर कंपनीची काळया रंगाची मो.सा MH 19 ED 5275 हितसेच रावेर येथुन आठवडे बाजार पटयातील नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचे अलीकडील गल्लीत तुन चोरुन आणल्याची कबुली दिली आहे. तसेच तसेच रावेर येथुन बजाज कंपनीची CT 100 काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक MP68ME3949 तिचा चेसीस नंबर MD2A18AY9JPC19873 व इंजीन क्रमांक DUYPJC13129 असी जुनी वापरती कि.अ.
हि सुध्दा दिनांक 11/02/2024 रोजी चोरी केले असल्याने रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्याची अटक पुर्व वैदयकिय तपासणी करुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी नामे सायला मानसिंग बारेला वय 18 वर्ष रा.खा-या काकोडा ता झिरण्या जि खरगोन मध्य प्रदेश , ह.मु. गिटटी खदान उटखेडा रोड ता रावेर. याच्या ताब्यात
एक हिरो सप्लेंडर कंपनीची काळया रंगाची मो.सा MH 19 ED 5275 हि मो.सा असी जुनी वापरती कि.अ. हिचा जप्ती पंचनामा करण्यात आला †ÖÆê.
तसेच सीसीटीएनएस गुरंन 39/2024 भादवि कलम 379 प्रमाणे दि.13/2/2024 रोजी गुन्ह्यात पुन्हा आरोपी नामे सायला मानसिंग बारेला वय 18 वर्ष रा.खा-या काकोडा ता झिरण्या जि खरगोन मध्य प्रदेश , ह.मु. गिटटी खदान उटखेडा रोड ता ¸üÖ¾Öêर याने सदर गुन्ह्यात खालील मो सा काढुन दिल्याने
एक बजाज कंपनीची CT 100 काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक MP68ME3949 तिचा चेसीस नंबर MD2A18AY9JPC19873 व इंजीन क्रमांक DUYPJC13129 असी जुनी वापरती कि.अ.
ही जप्त करण्यात आलेली आहे.
हि कारवाई पोलीस अधिक्षक मा.डॉ. महेश्वर रेड्डी, मा. श्री.अशोक नखाते अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/ ईश्वर चव्हाण,पो ना किशोर सपकाळे, पोकॉ/सचिन घुगे, पोकॉ/प्रमोद पाटील, पोकॉ/विशाल,पो काँ महेश मोगरे, पोकॉ/अमोल जाधव, पोकॉ/ विकार शेख, पोकॉ/ तथागत सपकाळे, यांनी केली.