Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महत्वाची बातमी ; जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनात काहीसा बदल

najarkaid live by najarkaid live
February 23, 2024
in राज्य
0
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार!
ADVERTISEMENT
Spread the love

जालना,(प्रतिनिधी)- आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेत मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा निश्चय करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ पासून राज्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून गावोगावी रास्ता रोको आंदोलन होणार आहे याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्या समाजाला मार्गदर्शन केले आहे दरम्यान १२ वी वर्गाच्या परीक्षा सुरू असून परीक्षा काळात विद्यार्थ्यांना अडचण यायला नको म्हणून रास्ता रोको आंदोलनात काहीसा बदल करण्यात आला आहे. मनोज जरांगे  पाटील यांनी रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्याची घोषणा केली आहे.हा निर्णय शनिवार पुरता मर्यादित असून, त्यानंतर २५ तारखेला पुन्हा ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.

धरणे आंदोलन गावातच

मनोज जरांगे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे पेपर सुरू असल्याने त्यांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आंदोलानात काही बदल करण्यात आले आहेत. रास्ता रोकोचे रुपांतर हे धरणे आंदोलनात केले जाणार असून, हे धरणे आंदोलन गावातच केले जाणार आहे.

आंदोलनाच्या स्वरुपात बदल

जरांगेनी हा रास्ता रोको हा २४ तारखेलाच करावा असेही बजावले आहे. त्यानंतर या रास्ता रोकोचे रुपांतर हे धरणे आंदोलनात केले जाणार आहे. या आंदोलनाचं स्वरुप पुढीलप्रमाणे असेल.

प्रस्तावित आंदोलनात शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल. यावेळी सरकारच्या एखाद्या अधिकाऱ्याने म्हणजे तहसीलदार, तलाठी,ग्रामसेवक आदी अधिकाऱ्यांनी 10 वाजेपर्यंत आंदोलनस्थळी जाऊन मराठा समाजाचे निवेदन स्वीकारावे. हे निवेदन जाऊन मराठा समाजाच निवेदन स्वाकारावे . हे निवेदन स्वीकारण्यासाठी एखादा अधिकारी हजर झाला नाही, तर रास्ता रोको केला जाईल. मग याला जबाबदार जबाबदार संबंधित अधिकारी असेल. रास्ता रोको झाल्यानंतर त्याचे त्याच दिवशी सायंकाळी धरणे आंदोलनात रुपांतर होईल. त्यात गावातील मुले – मुली मराठा आरक्षणावरील आपली मते मांडतील. धरणे आंदोलनात कीतर्न, भाषण, संभाषणे सुरू ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायती समोर बसा, पण धरणे आंदोलन करा. पुढची दिशा काय असणार यावर पुन्हा 25 तारखेला एक बैठक घेतली जाणार आहे. मग त्या बैठकीमध्ये समाज बांधवांचा विचार घेऊन रास्ता रोको सुरू ठेवायचा की त्यामध्ये काही बदल करायचे हे ठरवले जाईल, असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नशिराबाद येथे २५ रोजी शिव जन्मापासून तर शिवराज्याभिषेक महानाट्याचे आयोजन

Next Post

अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र असूनही डावललं : महिलेचे ४ दिवसापासून जिप समोर आमरण उपोषण सुरु

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र असूनही डावललं : महिलेचे ४ दिवसापासून जिप समोर आमरण उपोषण सुरु

अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र असूनही डावललं : महिलेचे ४ दिवसापासून जिप समोर आमरण उपोषण सुरु

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us