Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौकशीसाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर मोठा हल्ला ; अधिकार्‍यांना ओढत नेले आणि बेदम मारहाण केली

ED officials attacked

najarkaid live by najarkaid live
January 5, 2024
in राष्ट्रीय
0
ADVERTISEMENT
Spread the love

ED officials attacked : कारवाईसाठी पोहचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकावर संपूर्ण गावाने एकत्र येतं मोठा हल्ला झाल्याची घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. पश्चिम बंगाल येथील उत्तर २४ परगणा येथील TMC नेत्याच्या घरी पोहचलेल्या ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला असून यावेळी ED अधीकाऱ्यांना ओढत, फरपटत नेत मारहाण केली असून याबाबतचा व्हिडीओ प्रेस ट्रस्ट इंडियाने ट्विट केला आहे.

तीन अधिकारी जखमी…

ED  अर्थात केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी TMC नेते शाहजहान शेख आणि शंकर आध्या यांच्या घरी चौकशी करत होते. यावेळी घरासमोर मोठा जमाव जमला होता. जमलेल्या जमावाने अधिकाऱ्यांच्या वाहणावर मोठा हल्ला केला आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक केली यावेळी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. जमावाने नंतर संतप्त होऊन अधिकाऱ्यांवर हल्ला केला. अधिकार्‍यांना ओढत नेले आणि बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. कसेबसे ईडीचे अधिकारी जीव वाचवण्यासाठी पळून गेले.या दरम्यान तीन अधिकारी जखमी झाले असून तिघां अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ED चे पथक सकाळ ७ वाजून १० मिनिटांनी चौकशीसाठी शेख यांच्या घरी पोहचले. त्यावेळी घर आतून लॉक होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

VIDEO | A mob surrounded and attacked the vehicles of Enforcement Directorate (ED) and central armed paramilitary forces as they were conducting a raid in connection with ration scam at TMC leader Shahjahan Sheikh’s residence in Sandeshkhali, North 24 Parganas district, earlier… pic.twitter.com/C2AGWabFn1

— Press Trust of India (@PTI_News) January 5, 2024

ईडी अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची ८ जणांची टीम घटनास्थळी दाखल होती. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे राज्यपाल आनंद बोसही संतप्त झाले आहेत. दरम्यान, जखमी अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

Next Post

नेताजी अमर आहेत, न्यायालयाच्या आदेशाने मान्यता देण्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
नेताजी अमर आहेत,  न्यायालयाच्या आदेशाने मान्यता देण्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

नेताजी अमर आहेत, न्यायालयाच्या आदेशाने मान्यता देण्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us