तुम्ही जर एका चांगल्या रोजगाराच्या शोधात असाल आणि एखादी नोकरी करून मर्यादित उत्पन्न कमविण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस बद्दल सांगणार आहोत की मर्यादित उत्पन्न कमविण्यापेक्षा अमर्याद उत्पन्न मिळवून तुम्ही तुमच्या स्वप्नाना साकार करू शकता.
अमर्याद उत्पन्न कमविण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमदी लोकांसाठी आम्ही एका डायरेक्ट सेलिंग व्यवसायाबाबत आज आपण माहिती घेणार आहोत ज्यात गुंतवणूक न करता फक्त थोडी मेहनत, वेळ आणि थोड्याच प्रयत्नात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळू शकतो.भारतात डायरेक्ट सेलिंगच्या अनेक कंपन्या आहेत,ज्या मोठ्या संधी प्रदान करते त्यापैकी आज आपण (Unibiz Multi Trade) युनिबिझ मल्टी ट्रेड कंपनीच्या बिझनेस प्लॅन बद्दल माहिती घेणार आहोत.
काय आहे युनिबिझ मल्टी ट्रेड प्रा.ली कंपनी
युनिबिझ कंपनी एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे.२०११ मध्ये स्थापित, Unibiz Multi Trade कंपनीने लोकांचे जीवन सुधारणे, गुंतवून ठेवणे आणि सशक्त करण्याच्या तत्त्वज्ञानावर लक्ष केंद्रित केले. हे वेलनेस, स्किनकेअर, पर्सनल केअर, होम केअर, अन्न आणि पेये, घड्याळे,यासह अनेक वस्तूंची डायरेक्ट सेलिंग करते.युनिबिझ मल्टी ट्रेड प्रा.ली.ही भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट व्यावसायिकांनी स्थापन केलेली कंपनी आहे.कंपनीने कमी वेळात प्रोडक्टच्या दर्जा आणि बिझनेस यशस्वी प्लान मुळे मोठी उंची गाठली आहे.एखाद्या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडी या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे याबाबत कंपनी सकारात्मक विचार करून बिझनेस प्लान करते.कंपनीचे सामाजिक क्षेत्रात देखील योगदान देते आधीच HIV/AIDS बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय आहे आणि शिक्षण आणि अनाथ गृह उपक्रम सुरू करण्याचा मानस कंपनीच्या संचालक मंडळाचा आहे.
या रिस्क फ्री व्यवसायात पैसा नाही तर वेळ गुंतववा लागतो..
थेट विक्री हा आजचा आधुनिक व्यवसाय आहे असं मानायला हरकत नाही संपूर्ण जगात हा एकमेव व्यवसाय आहे जिथे तुमची स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा तुम्ही तुमच्या गटातील लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करता. या कामात तुम्ही लोकांसोबत ग्रुप बनवता जो तुमचा व्यवसायही बनतो.या रिस्क फ्री व्यवसायात पैसा नाही तर वेळ गुंतवला जातो. कोणताही मोठा खर्च व गुंतवणूक न करता हा व्यवसाय करू शकता,प्रत्येकाच्या आवाक्यात असणारा हा व्यवसाय आहे. इतर व्यवसायांप्रमाणे, थेट विक्रीसाठी देखील कठोर परिश्रम आवश्यक आहेत.
कोण आहेत Unibiz कंपनी डायरेक्टर
UNIGROUP चे अध्यक्ष ए.डी. प्रभाकरन असून डायरेक्ट सेलिंगमध्ये ते प्रचंड कौशल्य म्हणून ओळखले जाते.डायरेक्ट सेलिंगद्वारे उद्योजकांना सशक्त बनवण्याच्या समान उद्देशाने लोकांचे समुदाय तयार करून थेट विक्रीवर त्यांचा विश्वास आहे.युनिबिझ मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ही एक असूचीबद्ध खाजगी कंपनी आहे जी 11 ऑगस्ट 2012 रोजी स्थापित केली गेली आहे. ती खाजगी लिमिटेड कंपनी म्हणून वर्गीकृत आहे आणि ती दमण, दमण आणि दीव येथे आहे. त्याचे अधिकृत भाग भांडवल INR 1.70 कोटी आहे आणि एकूण पेड-अप भांडवल INR 40.00 लाख आहे.तर व्यवस्थापकीय संचालक:- श्री. ए.डी. पृथ्वीराज हे UNIGROUP चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.31 डिसेंबर 2027 पर्यंत 100 दशलक्षाहून अधिक व्यक्तींना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि आशियातील पहिल्या 5 थेट विक्री कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्यासाठी पर्यंत करत आहेत.
या प्रकारचे उत्पन्न मिळू शकतात
Unibiz Multi Trade कंपनीच्या डिस्ट्रिब्युटर कडून प्लान समजून घ्या… तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधी काढून मिळवा,तुम्हाला आवडल्यास तुम्ही कंपनी जॉईन करून तुम्ही अमर्याद उत्पन्न मिळवू शकता आणि तुमच्या स्वप्नांना साकार करू शकता. हा व्यवसाय करतांना तुम्ही खालील प्रकारचे उत्पन्न मिळू शकता.
TYPES OF INCENTIVES
1) Direct Incentives
2) Retail Incentives
3) Monthly Bonus
4) E-Commerce Incentives
5) Royalty Incentives
डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या विस्ताराची क्षमता वाढणार
पुढच्या दोन वर्षात म्हणजेच 2025 पर्यंत, हे क्षेत्र 18 दशलक्ष लोकांपर्यंत गुंतले जाईल असे उद्योग अंदाज सांगतात. त्यामुळे, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या विस्ताराची क्षमता लक्षात घेता, भारतीय कायद्याद्वारे त्याची मान्यता आणि व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायासाठी सर्वोत्तम थेट विक्री करणारी कंपनी निवडणे कठीण असू शकते कारण 2023-2024 मध्ये बरीच भिन्न उत्पादने आणि सेवा उपलब्ध आहेत.अशात आपण योग्य कंपनी निवड महत्वाचं आहे.