Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरासमोर राहणाऱ्या महिलेशी सूत जुळलं, लॉज घेऊन गेला, दोघांचाही धक्कादायक मृत्यू!

najarkaid live by najarkaid live
December 15, 2023
in राज्य
0
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
ADVERTISEMENT
Spread the love

बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेने शरीरसंबंध ठेवत शाळेतचं ‘कामक्रिडेची शाळा’ भरवली त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकारण ताजे असतांनाचं बीडमध्ये घरासमोर राहणाऱ्या महिलेसोबत सूत जुळलेल्या एका प्रेमी युगुलाचा धक्कादाय अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगुल लॉजवर गेले मात्र त्याचा शेवट एवढा भयानक होईल असं त्यांना कदापि वाटलं नसेल बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर असे की,बीड येथील वडवणीमध्ये वास्तव्याला असणारे नंदकुमार वांडेकर आपल्या प्रेयसीला घेऊन सिरसदेवी येथील एका लॉजवर गेले. ते गावात एकमेकांच्या घरासमोर समोर राहत होते. येथे सोबतच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गोळ्या नेण्याचे कारण सांगून ते खाली आले आणि त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण व महिलेचा मृत्यू कसा झाला याबाबत कारण समजू शकले नाही. मात्र नंदकुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी महिलेची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 लॉजवर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती लॉज व्यवस्थापनाने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली असता महिला  नंदकुमारसोबत लॉजवर आली असल्याचे पोलिसांना कळाले गोळ्या आणायला जायचे असे सांगून व लॉजच्या रूम ला बाहेरून कुलूप लावून नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले. तेथे त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नंदकुमार यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.लॉजवर दोघांचे भांडण झाले आणि वादातून नंदकुमार यांनी महिलेची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

इतर बातम्या…

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

Next Post

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
धक्कादायक ; जळगाव येथील तरुणाने पाकिस्तानातील हस्तकाला पुरवली गोपनीय माहिती ; ATS पथकाच्या तपासात अनेक गोष्टी उघड

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन 'गौरव' ने केले 'नापाक' कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us