Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांचे ऑडिट होणार ; त्रिसदस्यीय समिती गठीत

mumbai Municipal Corporation (BMC)

najarkaid live by najarkaid live
December 12, 2023
in Uncategorized
0
मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० टॅंकर ; रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके 
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेच्या(mumbai Municipal Corporation (BMC) मागील २५ वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार आहे.यासाठी सरकारकडून त्रीसदस्य समिती गठीत करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली असून समितीमध्ये नियोजन, नगरविकास विभागाचे सचिव यांचा समावेश असणार आहे.mumbai Municipal Corporation (BMC) Latest News

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेची २५ वर्ष सत्ता असलेल्या mumbai Municipal Corporation (BMC) चे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. मागील २५ वर्षात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप BJP कडून सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान भाजपा MLA Yogesh Sonar यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. त्यानंतर ही माहिती देण्यात आली असून पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे.

mumbai Municipal Corporation (BMC)  मधील ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात mumbai Municipal Corporation (BMC) च्या एकूण कारभारावर मारले होते.

Spread the love
Tags: #mumbai Municipal Corporation (BMC)
ADVERTISEMENT
Previous Post

कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय घटनाबाह्य ; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला संविधान मसुदा तयार करतेवेळीचा संदर्भ, हा धोका आहे…

Next Post

बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us