पाचोरा,(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आज दि.12 रोजी पाचोरा येथील एस. एस. एम. एम.महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य अशा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, यांच्या समवेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, प्रा.एस झेड तोतला ,सुरेश रूपचंद देवरे ,खालील दादा देशमुख,नगरसेवक वासूअण्णा महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय आप्पा पाटील नितीन दादा तावडे डॉ. जयवंतराव पाटील डॉ. पी एन पाटील भाईसो दुष्यंत रावल,नगरसेवक विकास पाटील संतोष, जाधव हर्षल पाटील ,स्वप्नील पाटील, स्वदेश पाटील ,हरूनदादा देशमुख, प्राचार्य डॉ. बी एन पाटील,दत्ता भोसले, अरुण पाटील, रणजीत पाटील,ए बी अहिरे ,ए जे महाजन, प्रा. माणिक पाटील, प्रा.मनोहर पाटील ,प्रा.वाय ओ पाटील, प्रा. शरद एम पाटील,क्रीडा प्रमुख एन आर ठाकरे सर,एस पी करंदे, योगेश पाटील,प्रा गिरीश पाटील,क्रीडा फुटबॉल जिल्हा उपाध्यक्ष बशीर बागवान, प्रा. डॉ. सचिन भोसले ,संदीप मनोरे ,फईम शेख सावंत सर पाचोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.