महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांवर नवीन जम्बो भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आयटीआय पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची मिळविण्याचा हा चान्स आहे. या यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
रिक्त पदाचे नाव :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
शैक्षणिक पात्रता:
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली): (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली): (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली): ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 88,190/- रुपये.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.