बोदवड,(प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा जळगाव(पूर्व) अंतर्गत बोदवड तालुका शाखा यांच्या वतीने करंजी येथील त्रिरत्नं बुद्ध विहार येथे आज महिला उपासिका प्रशिक्षण शिबारचा निरोप समारोप कारण्यात आला.केंद्रीय शिक्षिका मार्गदर्शन माधुरी भालेराव यांनी महिलांना १० दिवस बौद्ध धम्माचे ज्ञान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम मोरे यांच्या उपस्थितित शिबिराचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षक सुशील कुमार हिवाळे व जिल्हा पर्यटन विभाग केंद्रीय शिक्षक वसंत दादा लोखंडे जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक आमचे मार्गदर्शक बि. के.बोदडे/जिला संरक्षण सचिव एस पी जोहरे भुसावल तालुक्यातील तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाड़े,विशाल गायकवाड,आनंद सपकाळे,रावेरचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,आयु.अटकाळे,बोदवड तालुक्यातील तालुका शहर अध्यक्ष जगन गुरचळ,गोविंदा तायडे,तालुका हिशोबतपासणीस रमेश ईंगडे, तालुका कोषाध्यक्ष भास्कर गुरचळ,तालुका महिला उपाध्यक्ष पालवे व त्यांची महिला टिम यांनी कार्यक्रमला आपली उपस्थिति दिली. तालुका संगटक भीमराव शंकर सुरवाड़े,तालुका संघटक जिवन बोदडे,तालुका संरक्षण विभाग शामराव बोदडे,निलेश बोदडे,यांनी शिबीर शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप
महिलांना उपासिका प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले व उपासिकांनी आपले मनोगत व्यक्त केले
नंतर भोजनदान सर्वांनी ग्रहन केले.
यावेळी कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस प्रमोद सुरवाडे,ता संघटक भिमराव सुरवाडे,धम्मंसेवक रविंद्र भालेराव,अजय सुरवाडे,विशाल सुरवाडे,विकी सुरवाडे,सुनील शेजोले,अशोक सुरवाडे,मयुर सुरवाडे,रोहित सुरवाडे,आदी बौध्द उपासक,उपासिका,बालक मोठया संख्येने उपस्थित होते.