Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वे ट्रकवर उभा राहून रील बनवत होता ; मागून ट्रेनने दिली धडक : अंगावर काटा येणारी घटना कॅमेऱ्यात कैद

najarkaid live by najarkaid live
September 30, 2023
in राष्ट्रीय
0
रेल्वे ट्रकवर उभा राहून रील बनवत होता ; मागून ट्रेनने दिली धडक : अंगावर काटा येणारी घटना कॅमेऱ्यात कैद
ADVERTISEMENT
Spread the love

तरुणांना सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी अनेक प्लॅटफार्म असल्याने काहीतरी नवीन करून पाहण्याचा आजच्या पिढीचा कल असतो या माध्यमातून अनेक कलाकारांना आपल्या कला गुणांना प्रदर्शित करता येते. मात्र  काही लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, तर काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक ठिकाणे निवडतात अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील की रिल बनवितांना जीव गमवावा लागला. अशीच एक घटना उघडकीस आली असून या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने अंगावर काटा आणला आहे.

tw // disturbing

Barabanki: A teenager Farmaan (14) who was purportedly making a video for Instagram reels along the railway tracks was kiIIed when he was struck by a running train. pic.twitter.com/Ysxl895ABD

— زماں (@Delhiite_) September 30, 2023

सविस्तर असे की,,उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील जहांगीराबादचा रहिवासी असलेला एक तरुण रील बनवण्याच्या नादात आपला जीव गमावून बसला आहे. फरमान असे या तरुणाचे नाव असून तो 14 वर्षांचा होता.फरमान रेल्वे रुळांवर बेपर्वाईने रील तयार करत असताना त्याला धावत्या ट्रेनने धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सध्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अहवालानुसार, फरमान आपल्या 3 मित्रांसह मिरवणूक पाहण्यासाठी जात होता. मात्र, मध्येच त्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबून रुळावर रील बनवण्याचा विचार केला. त्याच्या मित्रांनीही त्याचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर काहीही विचार न करता फरमान रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला व त्याचवेळी ट्रेनने त्याला धडक दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आम्हाला भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यानेचं भारत सोडलं ; त्या बापलेकांनी अजून काय सांगितलं वाचा…

Next Post

अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता तर मान्सून माघारीची माहिती जाणून घ्या…

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती ; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता तर मान्सून माघारीची माहिती जाणून घ्या…

अरबी समुद्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती ; 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता तर मान्सून माघारीची माहिती जाणून घ्या...

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us