जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहरातील नामांकित डॉक्टर नरेंद्र दोषी यांचे आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
हृदय विकार तज्ज्ञ डॉ.श्री.परेशभाई दोशी यांचे ते वडील वडील आणि श्री.निरंजनभाई दोशी हे त्यांचे भाऊ आणि श्री जयेशभाई, संजयभाई, कल्पेशभाई यांचे होतं.
अंत्यसंस्काराचा दिवस गुरुवार 28 सप्टेंबर सकाळी 11:00 वाजता निवासस्थान -ऑर्किड हॉस्पिटल आर.आर.स्कूल, पांजरापोळ जवळ,नेरी नाका वैकुंठ धामला जाईल.