Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निपाह व्हायरसने आरोग्य यंत्रणा अलर्ट ; काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणे

najarkaid live by najarkaid live
September 15, 2023
in राज्य
0
जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण
ADVERTISEMENT
Spread the love

केरळच्या कोझिकोडमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना निपाह व्हायरसमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. निपाह विषाणू हा एक अनुवांशिक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रवेश करतो आणि नंतर मानवांमध्ये पसरतो.सध्या या व्हायरसने केरळ मध्ये कहर केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणे

निपाह व्हायरसची लक्षणे ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे ही त्याची लक्षणे आहेत. अधिक गंभीर लक्षणांमध्ये गोंधळ, दौरे आणि अगदी कोमा यांचा समावेश होतो.

निपाह विषाणू हा एक अनुवांशिक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रवेश करतो आणि नंतर मानवांमध्ये पसरतो. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो प्रामुख्याने वटवाघुळ, डुक्कर, कुत्रे आणि घोडे या प्राण्यांना प्रभावित करतो. या विषाणूचे नाव मलेशियातील एका गावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, जिथे पहिल्यांदा याची नोंद झाली होती. फ्लाइंग फॉक्स नावाच्या वटवाघळामुळे त्याचा प्रसार होतो. विषाणूची लागण झालेल्या वटवाघळांमुळे हा संसर्ग मानवांमध्ये पसरतो.

इतकंच नाही तर कधी कधी चुकून खाल्लेली फळं खाल्ल्याने संसर्ग होण्याचा धोकाही निर्माण होतो. याची लागण झालेली व्यक्ती हा संसर्ग इतरांना पसरवते. डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे ही लक्षणे आहेत. अधिक गंभीर लक्षणांमध्ये गोंधळ, दौरे आणि अगदी कोमा यांचा समावेश होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, निपाह संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मृत्यू दर 40 ते 75 टक्के आहे.

अद्याप उपचार नाही…

WHO च्या म्हणण्यानुसार, निपाहसाठी सध्या कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. लोकांमध्ये निपाह संसर्ग कमी करण्याचा किंवा रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनजागृती करणे. यामध्ये, खबरदारी म्हणून लोकांना खाण्याआधी फळे नीट धुवावीत आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर खबरदारी घेण्यास सांगितले आहे. लोकांना मास्क घालण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

निपाह पासून वाचण्यासाठी हे करा…

निपाह व्हायरसपासून वाचण्यासाठी हात साबणाने धुवा डोळे किंवा तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा वटवाघुळं राहत असलेल्या झाडांच्या किंवा इतर ठिकाणांच्या संपर्कात येणं टाळा. निरोगी खाण्याच्या सवयी ठेवा आणि पुरेसे पाणी प्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ राज्यात निपाह व्हायरसचं संकट ; शाळा, कॉलेज, बँक बंद ; लॉकडाउन सारखी परिस्थिती

Next Post

काँग्रेसने ट्विट केलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?… व्हिडीओ तुफान व्हायरल !

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
काँग्रेसने ट्विट केलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?… व्हिडीओ तुफान व्हायरल !

काँग्रेसने ट्विट केलं गाणं...ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?... व्हिडीओ तुफान व्हायरल !

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us