जळगाव,(प्रतिनिधी)-सेवा निवृत कृषी अधिकारी राजेश नारायण पाटोळे (वय ६५) वर्ष यांचे आज दि ०९-०९-२३ रोजी सकाळी ४:०० वा दुःखद निधन झाले.त्यांची
अंत्यायत्रा आज दि ०९-०९-२३ सा. ४ वा.
राहत्या घरून देवेंद्र नगर जळगाव येथून निघेल.त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.