S Somanath
एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. या चंद्रयाण मोहिमेमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
Veeramuthuvel
वीरमुथुवेल हे चांद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक आहेत. मंगळयान मोहिमेतही ते सहभागी होते. ते विल्लूपुराम , तामिळ नाडू येथील आहेत . #Chandrayaan3 #isro
S Unnikrishnan Nair :The maker of LVM 3 Rocket 3 / n
एस उन्नीकृष्णन नायर यांची सुद्धा चांद्रयान-३ मोहिमेत महत्वाची भूमिका असून ते व्हीएसएससीचे संचालक आहेत.
M Sankaran
एन शंकरन हे यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत. ते इस्रोचे पॉवर हाऊस
A Rajarajan – Director of main Spaceport in Sriharikota 4 / n
ए राजराजन हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी चांद्रयान- ३ कक्षेत ठेवले.
Dr. Kalpana ;Associate project director Chandrayan-3 Dr.Kalpana, women scientists played a great role in ISRO projects.
#Chandrayaan3
कल्पना के या चांद्रयान- ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.
Ritu Karidhal Srivastava
रितू करिधल श्रीवास्तव या इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
Chandrayaan-3 Mission: चंद्राचे नवे फोटो शेअर… इस्रोने दिली माहिती…