हरणखेडा,(प्रतिनिधी)- देश भरात स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होतं असतांना आज ग्राम पंचायत हरणखेड येथे सैन्यात कार्यरत असलेले नितेश भगवान गवळी यांच्या आईच्यां हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी मा.सरपंच रुपेश दामोदर गांधी, ग्रा प कर्मचारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.