जळगाव जिल्ह्यात “कोतवाल” पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. 4थी पास उमेदवारांना मोठी संधी असून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023.
उपविभागआणि रिक्त पद संख्या
1) फैजपूर 12
2) अमळनेर 16
3) भुसावळ 11
4) एरंडोल 13
5) पाचोरा 11
6) चाळीसगाव 06
7) जळगाव 11
शैक्षणिक पात्रता : 01) 4थी उत्तीर्ण 02) स्थानिक रहिवासी.
सूचना – वयाची अट : 18 जुलै 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.
हे सुद्धा वाचा..
ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..
10 वी पाससाठी मोठी संधी..!! कोचीन शिपयार्ड मार्फत बंपर जागांवर भरती
माझगाव डॉकमध्ये बंपर पदासाठी भरती सुरू, 10वी पास अर्ज करू शकतात, अशी होईल निवड
शुल्क : 600/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 15000/-
Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय:₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023 (11:59 PM)