Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा

Editorial Team by Editorial Team
July 16, 2023
in जळगाव
0
खडसेंना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांचा फोन ; आ. मंगेश चव्हाणांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव । राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतला.

आमदार खडसे यांनी अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने खडसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. या खटल्याची आता पुढची सुनावणी सुरू होणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलखतीत खडसे यांना बदनामीकारक शब्द वापरले, असे या याचिकेत म्हटले आहे. यात खडसे यांचा काहीही संबध नसताना हे शब्द वापरून त्यांची बदनामी व अब्रनुकसानी केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी फौजदारी व अब्रनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला. या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. खडसे यांच्यातर्फे ॲड. अतुल सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.

Spread the love
Tags: #eknath khadseMangesh Chavanएकनाथ खडसे
ADVERTISEMENT
Previous Post

गिरणाई शिक्षण संस्थेच्या कुमारांना ‘पोक्सो’ कायद्याविषयक मार्गदर्शन

Next Post

फोटोचा नाद जीवावर बेतला ; समुद्राच्या लाटांमध्ये पत्नी गेली वाहून.. थरकाप उडवणारा VIDEO पहा

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us