तुम्ही देखील सरकारी बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे भरती होणार असणं यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पात्र उमेदवार सीबीआयच्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शक्त. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ निश्चित केली आहे.
एकूण जागा : 1000
पदाचे नाव मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)
पात्रता :
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारानी CAIIB देखील उतीर्ण असावे.
हे सुद्धा वाचा..
10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल 1104 जागांवर भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 10वी ते पदवीधरांसाठी बंपर भरती
पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती
वयोमर्यादा – त्यासाठी उमेदवारचे वय ३१ मे २०२३ नुसार ३२ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. नियमानुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल. अधिक माहितीसाठी अधिसुचना सविस्तर वाचा.
Fee: General/OBC:₹850/-+GST [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023