Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

najarkaid live by najarkaid live
December 2, 2019
in राष्ट्रीय
0
केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल
ADVERTISEMENT
Spread the love

रांचीः-  काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर शरसंधान साधले आहे. निवडणूक प्रचारासाठी झारखंड दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी हे सिमडेगा येथील रॅलीला संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर चौफेर हल्ला चढवला. भाजप सरकारने आदिवासींची जमीन हिसकावून घेतली असून ती उद्योगपतींच्या घशात घातल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी या रॅलीत केला. 

राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे सरकार हे जमीन लुटारू सरकार आहेत. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींसाठी जबरदस्ती लुटल्या जात आहेत. झारखंडच्या निवडणुका या पाच टप्प्यात पार पडणार असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक असलेले राहुल गांधी यांनी सिमडेगा या ठिकाणी सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरने आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी झारखंडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरपीएन सिंह, सुबोधकांत सहाय आदी नेत्यांचे कौतुक केले

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात बिरसा मुंडा, जयपाल सिंह मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला. बिरसा मुंडा यांनी समस्त समाजाला योग्य रस्ता दाखवण्याचे काम केले. झारखंडमध्ये पैशांची काही कमी नाही. पाणी, जंगल, खनीज आदी प्रचंड प्रमाणात आहेत. हे सर्व छत्तीसगडमध्येही आहेत. एका वर्षात काँग्रेसने छत्तीसगडचा चेहरा-मोहरा बदलला आहे. याआधी छत्तीसगडमध्ये आदिवासींची जमिनी बळकावल्या जात असत. परंतु, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक कायदा केला. जो गरीब, शेतकरी, आदिवासी यांच्या जमिनीचे संरक्षण करीत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकारने आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्या उद्योगपतींना दिल्या. काँग्रेसचे सरकार झारखंडमध्ये आपल्या जमिनींचे संरक्षण करेल. बेरोजगारीसाठी काँग्रेसला काम करायचे आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. नोटबंदी दरम्यान सर्व गटातील लोकांना नाहक त्रास झाला. केंद्र सरकारने १५ उद्योगपतींचे कर्ज माफ केले. परंतु, शेतकऱ्यांचे नाही. जीएसटी आणले. परंतु, गब्बर सिंह टॅक्सचा कोणालाही फायदा झाला नाही. झारखंडमध्ये शेतकऱ्यांचे व गरीबांचे सरकार बनेल. सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांचे संरक्षण केले जाईल, सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल, असे आश्वासन मी देतो, असे राहुल गांधी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

Next Post

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

Related Posts

Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025
Next Post
गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

ताज्या बातम्या

How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us