बारावी, पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय हवाई दलात अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट या पदासाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 276 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जून 2023 आहे. तसेच यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
रिक्त पदाचा तपशील :
फ्लाइंग 11
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 151
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 114
फ्लाइंग 10% जागा
शैक्षणिक पात्रता:
AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री: (i) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
हे पण वाचा..
नागपूरमधील ‘या’ बँकेत “लिपिक” पदासाठी बंपर भरती ; त्वरित करा अर्ज
सुवर्णसंधी..! ECHS मार्फत जळगाव आणि बुलडाणामध्ये नवीन भरती, आठवी ते पदवीधरांना संधी..
पुण्यात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स.. FTII अंतर्गत बंपर भरती सुरु
CRPF मध्ये विविध पदांवर बंपर भरती सुरु ; किती पगार मिळेल?
परीक्षा शुल्क
या भरतीसाठी 250/- इतका अर्जशुल्क आकारला जाणार आहे.
Online अर्ज: Apply Online [Starting: 01 जून 2023]