राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. र्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती
या भरती अंतर्गत “ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, अंमलबजावणी अभियंता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ब्लॉक फॅसिलिटेटर, बहुउद्देशीय प्रशिक्षक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
ऑडिओलॉजिस्ट – BASLP
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक – Relevant Bachelorate Degree
ऑडिओमेट्रिक सहाय्यक – 12th + Diploma
क्ष-किरण तंत्रज्ञ – 12th + Diploma
दंत शल्यचिकित्सक – BDS or MDS
अंमलबजावणी अभियंता- MCA/ B.Tech
रक्तपेढी तंत्रज्ञ – 12th + Diploma with typing skill, Marathi-30 words per minute, English 40 words per minute with MSCIT
ब्लॉक फॅसिलिटेटर – Any Graduate
बहुउद्देशीय प्रशिक्षक – ITI/Handicraft Trainer (Certificate in Vocational Course)
वयोमर्यादा
किमान वय १८ वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे
ब्लॉक फॅसिलिटेटर – 21 से 38 वर्ष
अर्ज शुल्क
खूल्या प्रवर्गातील पदाकरीता – रु. १५०/-
राखिव प्रवर्गातील पदाकरीता – रु. १००/-
हे पण वाचा..
सुवर्णसंधी..! ECHS मार्फत जळगाव आणि बुलडाणामध्ये नवीन भरती, आठवी ते पदवीधरांना संधी..
पुण्यात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स.. FTII अंतर्गत बंपर भरती सुरु
CRPF मध्ये विविध पदांवर बंपर भरती सुरु ; किती पगार मिळेल?
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डी. टी. टी. च्या समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक हा आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 ही आहे. तर या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट- http://zpnashik.maharashtra.gov.inला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
नोकरी ठिकाण : नाशिक हे आहे.