नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत ECHS बुलडाणा आणि जळगाव मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 15 जून 2023 पर्यंत सादर करावे व अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी 01 जुलै 2023 रोजी खालील ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहावे.
या पदांसाठी होणार भरती?
वैद्यकीय अधिकारी, OIC, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर, चालक, चौकीदार, सफाईवाला, लिपिक.
पात्रता : पदांनुसार पात्रता जाणून जाहिरात पाहावी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 16,800/- ते 75,000/- रुपये.
हे पण वाचा..
पंजाब नॅशनल बँकेत तब्बल पदांवर निघाली भरती ; मिळणार 70000 पेक्षा जास्त पगार
पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92000 पर्यंत ; SSC मार्फत 1600 पदांवर भरती
12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती
नोकरी ठिकाण : बुलडाणा आणि जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC Station Headquarter (ECHS Cell), Bhusawal, PO- Ordnance Factory Bhusawal, Pin- 425203.
मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा