Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्मोनी २०१९”महोत्सवामध्ये विराज कावडिया यांचा हरियाणात सन्मान

najarkaid live by najarkaid live
November 29, 2019
in जळगाव
0
हार्मोनी २०१९”महोत्सवामध्ये विराज कावडिया यांचा हरियाणात सन्मान
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव-  हरियाना येथे झालेल्या ‘हार्मोनी २०१९’ या १३ व्या आंतरराष्ट्रीय युवक शिबीर आणि सांस्कृतिक महोत्सवात पार पडलेल्या युवा संसदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल जळगावचे विराज अशोक कावडीया यांचा प्रसिद्ध गायक पद्मश्री  कैलास खेर यांनी पारितोषिक देऊन गौरव केला.

महोत्सव २३ नोव्हेंबर ते १ डिसेम्बर दरम्यान कर्नाल येथे डॉ. मंगल सेन हॉल येथे होत असून यात देशासह रशिया, सिंगापूर, मलेशिया, व नेपाळ यासह विविध देशातील ३ हजार ८७६ तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिव्हिटीस (निफा) याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खत्तर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशांक, ओरिसाचे राज्यपाल  प्रा.गणेशीलाल,  कर्नालचे खा.संजय भाटीया, रोहतकचे खा.अरविंद शर्मा, हरियानाचे राज्यमंत्री संदीप सिंग,जिल्हाधिकारी विनय प्रताप सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महोत्सवात युवक संसद उपक्रम घेण्यात आला. यात २२ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.  विरोधी पक्षनेत्याची भूमिका विराज कावडिया यांना करायला मिळाली. त्यात त्यांनी प्रतीकात्मक सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल करीत शासनाच्या विविध निर्णयाची पोलखोल केली. विराज कावडिया यांचा आक्रमक पवित्रा आणि अभ्यासूपणा या गुणांमुळे सर्वोत्कृष्ट विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना गायक पद्मश्री कैलास खेर यांनी गौरविले. यावेळी ‘निफा’ संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. भारत जेठवानी उपस्थित होते. विराज कावडिया हे युवाशक्ती फौंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांच्यासह जळगावातील संदीप सूर्यवंशी, मनजित जांगीड,  विनोद सैनी, उमाकांत जाधव, प्रशांत वाणी हे सदस्य सहभागी झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कासारखेडा शेत शिवारात एकाचा खून

Next Post

औद्योगीक वसाहतीत झालेल्या हल्यात तरुणाचा मृत्यू

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
औद्योगीक वसाहतीत झालेल्या हल्यात तरुणाचा मृत्यू

औद्योगीक वसाहतीत झालेल्या हल्यात तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us