मालेगाव महानगरपालिका मध्य भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी दहा वाजता असणार आहे.
एकूण जागा – 14
कोणते पद भरले जाणार?
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 60,000 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल
हे पण वाचा..
B.sc पास आहात का? AIIMS तर्फे 3055 पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी.. या पदांसाठी निघाली बंपर भरती
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
नोकरीचे ठिकाण : मालेगाव
मुलाखतीचा पत्ता : आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
मुलाखतीची तारीख – पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी दहा वाजता
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.