सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत विविध पदांवर बंपर जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांच्या तब्बल 4374 जागांसाठी ही भरती केली जाणार असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन या पद्धतीने आपला अर्ज 22 मे 2023 पूर्वी करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
या भरती अंतर्गत तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :
तांत्रिक अधिकारी/सी – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.
वैज्ञानिक सहाय्यक/B – B.Sc.(फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण.
तंत्रज्ञ/बी – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.
स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात.
स्टायपेंडरी ट्रेनी II – SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे.
हे पण वाचा..
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये 9वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.
10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल
8वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी हवीय? मग ताबडतोब करा अर्ज, एवढा पगार मिळेल?
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! CRPF अंतर्गत तब्बल 9212 पदांवर भरती, ही आहे शेवटची तारीख
परीक्षा शुल्क :
तांत्रिक अधिकारी/सी – 500/- रुपये
वैज्ञानिक सहाय्यक/बी – 150/- रुपये
तंत्रज्ञ/बी – 100/- रुपये
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- 150/- रुपये
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – 100/- रुपये
SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला यांना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे
Online अर्ज सुरु होण्याची तारीख 24 एप्रिल 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online