जळगाव : आगामी काळात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद व अक्षय्य तृतीयेच्या पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम ३७ (१)(३)अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश ९ ते २३ एप्रिलपर्यंत अमलात राहतील
अपर जिल्हा दंडाधिकारी राहुल पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याला लागू केलेल्या या आदेशानुसार जमाव गोळा करण्यास व शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आले आहे. सार्वजनिक शांततेला गालबोट लागेल लागेल असे कृत्य करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अन्यथा, नियमाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला जाणार आहे. कुठेही गोधळ होणार नाही यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष झाली असल्याच सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा..
सरकारने केली मोठी घोषणा! ‘या’ तीन बचत योजनांवर मिळणार उत्कृष्ट व्याज..
जळगावात चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रकांत पाटलांचे ते वक्तव्य खोडून काढले ; नेमकं काय म्हणाले?
सोन्याने घेतला पुन्हा वेग, चांदीही विक्रमी उच्चांकाच्या दिशेने ; पहा आजचा नवीन भाव?
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ