तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर Nuclear Power Corporation of India (NPCIL) अंतर्गत मोठी भरती सुरु झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 28 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. एकूण 325 पदे भरली जातील. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरी मिळवायची आहे त्यांनी या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 11 एप्रिल
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल
भरली जाणार आहेत
कार्यकारी प्रशिक्षणार्थी-325
यांत्रिक – 123
रासायनिक – 50
इलेक्ट्रिकल – 57
इलेक्ट्रॉनिक्स – 25
इन्स्ट्रुमेंटेशन – 25
सिव्हिल – 45
शैक्षणिक पात्रता काय आहे
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित विषयातील BE/B.Tech पदवी आणि वैध GATE 2021/2022/2023 स्कोअर असावा.
पगार
मासिक स्टायपेंड – रु 55,000
एक वेळ भत्ता – रु. 18,000
लेव्हल 10 मॅट्रिक्सनुसार प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 56,100 प्रति महिना
हे पण वाचा..
RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?
महाराष्ट्र कृषी विभागमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल ‘एवढ्या’ पदांसाठी भरती ; कसा कराल अर्ज?
१०वी उत्तीर्ण उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल
अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती
आवश्यक वयोमर्यादा
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांची कमाल वयोमर्यादा 28 एप्रिल 2023 रोजी 26 वर्षे असावी. यासोबतच कमाल वयोमर्यादेत श्रेणीनुसार सूट दिली जाईल.
जाहिरात पहा : PDF
Online अर्जसाठी : येथे क्लीक करा