Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : एसटी बसचा भीषण अपघात, बसचा अक्षरश: चक्काचूर

Editorial Team by Editorial Team
April 7, 2023
in राज्य
0
Video : एसटी बसचा भीषण अपघात, बसचा अक्षरश: चक्काचूर
ADVERTISEMENT
Spread the love

चांदवड : राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून अशातच प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून याबाबतचे काही फोटो समोर आले आहे.

हा अपघातात बस नांदूरगड येथून मनमाडकडे जाताना झाला असून या अपघातामध्ये महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी असल्याचंही समोर आलं आहे.चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आसरखेडाजवळ एसटी बसचा भीषण अपघात, 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी, एसटी बस नांदूरगड येथून मनमाडकडे जाताना हा भीषण अपघात झाला. #STbusAccident #BusAccident #crimeNews #News18Lokmat pic.twitter.com/CzUmg6y7OK

— News18Lokmat (@News18lokmat) April 7, 2023

समोरून येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्यामुळे बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान, याबाबत ibn लोकमतने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित, शासकीय परिपत्रक जारी

Next Post

अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us