जळगाव,(प्रतिनिधी)- गिरणा टाकीलगत अमृत योजनेंतर्गत टाकलेली १२०० मिमीची पाइपलाइन पिंप्राळा येथील ८०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला जोडणीचे काम सुरु असल्याने जळगाव शहरात मंगळवारी पाणीपुरवठा होणार नसून हा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्या परिसरात होणारा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार आहे. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवसाचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पहा
५ मार्च बुधवार रोजी…
नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनि पेठ, बळीराम पेठ, नवी पेठ, हौसिंग सोसा.., शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल, हुडको, रिंगरोड, संपूर्ण भोईटेनगर, भीकमचंद जैननगर, आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग, जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशी पेठ, हेमू कालाणी टाकीवरील परिसर गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर, डीएसपी टाकी, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, चर्चरोड १५इंची व्हॉल्व्ह प्रभात कॉलनी, बुक बॉन्ड कॉलनी, गिरणा टाकी आवारातील उच टाकी वाघनगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग, नित्यानंद टाकी- समतानगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर आदी.
६ मार्च गुरुवार रोजी…
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर नित्यांनदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर- हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतनवर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज टाकीवरील भाग दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी. खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, घनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, डीएसपी टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर. शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर,
७ मार्च शुक्रवार रोजी …
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर पिंप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकीवरून दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग. डीएसपी बायपास तांबापुरा, शामा फायरसमोरील परिसर डीएसपी टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतनवर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा इ. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हे नगर.