ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि(BECIL) ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2023 पर्यंत आहे.
रिक्त पदांचा तपशील
डेटा एंट्री ऑपरेटर: 50 पदे
पेशंट केअर मॅनेजर (PCM): 10 पदे
पेशंट केअर कोऑर्डिनेटर: २५ पदे
रेडियोग्राफर: 50 पदे
मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट: 20 पदे
पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी/मुलाखत/संवादाद्वारे केली जाईल. उमेदवारांना ईमेल/टेलिफोनद्वारे कळवले जाईल.
अर्जाची लिंक आणि अधिसूचना येथे पहा
अर्ज शुल्क General/OBC: ₹885/- [SC/ST/PH/EWS: ₹531/-]
हे सुद्धा वाचा..
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मोठी भरती जाहीर ; 60 हजारापर्यंत मिळेल पगार
नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती
पोरांनो तयारीला लागा : नाशिक महापालिकेत लवकरच होणार मेगाभरती
वेतनमान (Pay Scale) : 20,202/- रुपये ते 30,000/- रुपये.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा