अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लक्ष्यात असू द्या या पदभरतीसाठी प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाणार आहेत. आणि संपूर्ण रिक्त पदे भरली जाणार नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ शिपाई शिपाई” वयोमर्यादा : उमेदवारांचे वय ही 56 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. एवढा पगार मिळेल – वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरम्यान, या पदभरती बाबत अधिक माहिती हवी असल्यास अर्जदाराने संस्थेच्या अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी. तसेच या भरतीसाठी अपूर्ण स्वरूपात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. हे सुद्धा वाचा.. ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता? मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी.. 12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011. पहा – PDF