नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
पदसंख्या : 320
या पदांसाठी होणार भरती
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
नोकरी ठिकाण: पुणे
हे पण वाचा..
B.sc पास आहात का? AIIMS तर्फे 3055 पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी.. या पदांसाठी निघाली बंपर भरती
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023