Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon : शेतकऱ्यांनो अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नाहीय? या तारखेपर्यंत मिळेल ३० टक्के सवलतीचा लाभ

Editorial Team by Editorial Team
March 26, 2023
in जळगाव
0
Jalgaon : शेतकऱ्यांनो अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नाहीय? या तारखेपर्यंत मिळेल ३० टक्के सवलतीचा लाभ
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : तुम्हीही शेतकरी असाल आणि अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण   महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत व्याज, विलंब आकारात माफी यासह सुधारीत थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे ७ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी वीज धोरणात कृषिपंपाचे वीजबिल बहरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत कृषी वीज धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी, तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कृषी धोरणाबाबत माहिती देऊन सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धोरण पोहोचले आहे,परंतु ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे दोन वर्षे निघून गेली असून, आता फक्त दुसऱ्या वर्षाचे ७ दिवस उरले आहेत.

हे पण वाचा..

अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले

खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल

जळगाव जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी ३३८४.६० कोटी रुपये होती.दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून ११७१.७४ कोटी रुपये माफ झाले आहेत. त्यामुळे सुधारित थकबाकीच्या २२१२.६८ कोटीच्या थकबाकीतही ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने, शेतकऱ्यांना सुधारीत थकबाकीच्या केवळ ७० टक्के रक्कम आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहे. आतापर्यंत योजना सुरु झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात १ लाख १८ हजार ४७९ शेतकऱ्यांनी १५५ कोटी ८३ लाख रुपये भरले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही ३१ मार्चपर्यंतची वाट न पाहता आजच आपले वीजबिल भरून सवलतीसह थकबाकीमुक्तीचा लाभ घयावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Spread the love
Tags: #Electricity bill of agricultural pump#Farmer#jalgaon#Sheti#Vijbil#कृषिपंपाचे वीजबिलMahavitaran
ADVERTISEMENT
Previous Post

मालेगावातील सभेविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले..

Next Post

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us