Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होंडा करणार मोठा धमाका! बाजारात आणणार Activa इलेक्ट्रिक स्कूटर, कधी होणार लाँच?

Editorial Team by Editorial Team
March 24, 2023
in राष्ट्रीय
0
होंडा करणार मोठा धमाका! बाजारात आणणार Activa इलेक्ट्रिक स्कूटर, कधी होणार लाँच?
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी कंपनी होंडा बाजारात आणखी एक मोठा धमाका करणार आहे. असे वृत्त आहे की कंपनी आपली सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa चा इलेक्ट्रिक अवतार आणणार आहे. या स्कूटरबद्दल 29 मार्च 2023 रोजी घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, कंपनीने 29 मार्चशी संबंधित मीडिया आमंत्रण पाठवले आहे. त्यानुसार, कंपनी 29 मार्च 2023 रोजी इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी आपली योजना जाहीर करेल. 2024 मध्ये ही स्कूटर लॉन्च होईल असे मानले जात आहे.

नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अ‍ॅक्टिव्हा नेमप्लेट वापरता येणार आहे. यामुळे कंपनीला लोकप्रिय नावाच्या माध्यमातून लोकांशी जोडण्यास मदत होईल. तसेच, होंडाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटिंगसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. जपानी दुचाकी निर्माता कंपनी 2025 पर्यंत जागतिक स्तरावर दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. अ‍ॅक्टिव्हा ई-स्कूटर ही त्यापैकी एक असेल.

भारतासाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर होंडा जपानच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. खरेतर, Honda Motorcycle and Scooter India (HMSI) चे MD आणि CEO Atsushi Ogata यांनी पुष्टी केली की पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस पहिले इलेक्ट्रिक वाहन तयार होईल.

हे पण वाचा..

Breaking : राहुल गांधींना मोठा धक्का, खासदारकी रद्द

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; वयोवृद्धाची गळा चिरून हत्या

वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर

चल बाबू, बाय..! उद्या तुलाच माझेच पोस्टमार्टम करायचे आहे, सांभाळून करशील ; स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

नवीन Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरला फ्लोअरबोर्डच्या खाली एक निश्चित बॅटरी पॅक आणि मागील चाकावर हब मोटर मिळेल. Honda बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कसह काढता येण्याजोग्या बॅटरीवर देखील काम करत आहे. तथापि, हा सेटअप अ‍ॅक्टिव्हा ई-स्कूटरमध्ये नसून भविष्यातील वाहनांमध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. एकूण लूकच्या बाबतीत होंडा अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटरसारखीच असेल अशी अपेक्षा आहे. EV लुक देण्यासाठी डिझाइनमध्ये काही बदल करणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Breaking : राहुल गांधींना मोठा धक्का, खासदारकी रद्द

Next Post

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे गट आजच ताब्यात घेण्याचे निर्देश देणार –  मंत्री उदय सामंत

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
जळगाव महापालिकेत तब्बल 45000 रुपये पगाराच्या जॉबची संधी.. त्वरित अर्ज करा

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे गट आजच ताब्यात घेण्याचे निर्देश देणार –  मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us